Surprise Me!

Palghar Blast Tarapur | पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, परिसरात धुराचे लोट

2026-08-17 5 Dailymotion

पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसीमध्ये स्फोट . हा स्फोट बोईसर तारापूर एमआयडीसीमधील विराज प्रोफाइल कंपनीत झाला. प्राथमिक माहितीनुसार, उत्पादनादरम्यान हा स्फोट झाला. या दुर्घटनेत काही कामगार जखमी झाल्याची भीती आहे. प्रशासन आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

#palgharnews #palghar #midc #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics